शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हरिपाठ अभंग निरूपण स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:27 IST

पिंपळनेर : विविध गटातून शितल चौधरी, भगवान बागूल, पवन निकुम प्रथम

पिंपळनेर : श्री खंडोजी महाराज नामसप्ताह महोत्सवानिमित्त आयोजित श्री ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठ अभंग निरूपण स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे, हभप धनंजय महाराज देशपांडे, वसंत कोतकर, हरीश कोठावदे, अशोक देवरे उपस्थित होते.  स्पर्धेत महिला गटात- प्रथम शितल सुदाम चौधरी, द्वितीय-संजीवनी निलेश चव्हाण, तृतीय- दिपाली दत्तात्रेय दळवेलकर, तर उत्तेजनार्थ शुभांगी दयानंद कोतकर,  पुरुष गटात- प्रथम भगवान हिरामण बागुल, द्वितीय- विजय साळवे, तृतीय- निलेश पंढरीनाथ मानकर, उत्तेजनार्थ- ज्ञानेश्वर विश्वास देशमुख, नारायण वामन वाघ, तनुश्री भरत बागुल, विद्यार्थी गटात- प्रथम पवन हिरालाल निकम, द्वितीय-वैशाली सुरेश पुरानिक, तृतीय- मोनिका राजेंद्र निकम, उत्तेजनार्थ योगेश्वरी चंदन सूर्यवंशी व ज्ञानेश संजय शिंपी यांना देण्यात आले. यशस्वीतांना रामदास बेनीराम कोठावदे यांच्या स्मृतीनिमित्त हरीश कोठावदे व मान्यवरांच्याहस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान, ५ रोजी दुपारी ३ वाजता मठाधिपती योगेश्वर महाराज हे श्री खंडोजी महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे