शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे मुलांना पुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:17 IST

धुळे : स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती महापालिका शिक्षण मंडळाच्यावतीने मराठी माध्यमाचे १५० ...

धुळे : स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती महापालिका शिक्षण मंडळाच्यावतीने मराठी माध्यमाचे १५० तर उर्दू माध्यमाच्या २५० मुलांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़मनपात राष्ट्रीय शिक्षण दिवस व बालदिन साजरा झाला़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख सहा. आयुक्त शांताराम गोसावी, विरोधी पक्षनेता साबीर शेख, नगरसेवक भिकन वराडे, नागसेन बोरसे, शब्बीर पिंजारी, प्रा. डॉ. अशपाक शिकलगर, नगरसचिव मनोज वाघ, अनिल साळुके आदी उपस्थित होते.प्रास्ताविक महेंद्र जोशी यांनी केले तर विषयशिक्षक महेमुद व उपशिक्षिका रुपाली मनिखेडकर यांनी महापुरूषांच्या जीवनाविषयी माहिती दिली़ यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका रत्ना गुजर यांचा आयुक्त शेख यांच्या हस्ते झाला़ यशस्वीतेसाठी शरद पवार, सुभाष पाटील, रियाज, सागर मोरे, शरीफ, तुषार वाणी, राणे, विद्या मोरे, वसीमराजा आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Dhuleधुळे