शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांना मोफत गॅस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:49 IST

साक्री तालुका : बर्डीपाडा वनविभाग संयुक्त वन व्यवस्थापन समिती

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : वन विभाग संयुक्त वन व्यवस्थापन समिती बर्डीपाडा तर्फे ग्रामस्थांना मोफत गॅस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिस जिल्हा कार्यवाहक सुभाष जगताप होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी ए आर माळके, जिप सदस्य छगन राऊत, संयुक्त वन समितीदरी पाडा अध्यक्ष वंकर कुवर, बडीर्पाडा वन समिती अध्यक्ष सुनील माळवी, उपाध्यक्ष छगन माल्या राऊत, वनपाल बच्छाव, वनरक्षक टी.एस. कुवर, डी.ए. पाटोळे, नितीन जडे , वेलजी देसाई, शंकर ठाकरे, वसंत गांगुर्डे, दिनेश राऊत, विक्रम अहिरे, सोना गॅस एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होतेप्रस्ताविक वनक्षेत्रपाल अरुण माळके यांनी केले. यावेळी बर्डीपाडा संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे ४१ ग्रामस्थांना गॅस शेगडी सिलिंडर व साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि प सदस्य छगन राऊत यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की जंगल ही आदिवासींची ओळख आहे जंगलाशी नाते जोडून ठेवा जंगल तोडून तुमची प्रगती होणार नाही जंगल रोज रोजगार देणार क्षेत्रआहे झाडे परिवारातील एक व्यक्ती आहे. अध्यक्षीय भाषणातून अनिस कार्यवाहक सुभाष जगताप म्हणाले जंगलाची तोड होऊ नये म्हणून आदिवासी बांधवांना मोफत गॅस वाटप केले जात आहे.जल, जंगल, जमीन सांभाळली तर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल निसर्गावर प्रेम करा प्रत्येकाने शेतात घरासमोर फळ झाडे लावा आदिवासी हा खरा जंगलचा राजा हे जंगल संपत्तीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असेही सांगितले.सूत्रसंचालन व आभार वनपाल बच्छाव यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.