शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महिन्याभरात १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:46 IST

गावठी दारू, बनावट मद्य विक्रेत्यांवर कारवाई, १३४ जणांवर गुन्हे दाखल,५३ जणांना अटक

आॅनलाइन लोकमतधुळे : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू विक्रेते, त्याचबरोबर बनावट मद्य बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली. त्यात १३४ संशयितांवर गुन्हे दाखल करून ५३ जणांना अटक केली. या कारवाईच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धुळे प्रभारी अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.धुळे जिल्हा हा मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने या भागातून अवैध दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. निवडणूकीच्या काळात हे प्रमाण जास्त असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली होती.जिल्ह्यात गावठी हातभट्टीची दारूसह गुळमिश्रीत दारू,बनवाट मद्य असे विविध प्रकारचे अवैधधंदे जोरात सुरू आहेत. यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत धडक करवाईचे सत्र राबवून जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई केल्या आहेत.पथकाने हाडाखेड चेक पोस्ट नाका, शिरपूर, सांगवी, धुळे शहर अशा ठिकाणी भरारी पथकाने वारस-बेवारस अवैध देशी-विदेशी मद्यसाठा,गुळमिश्रीत दारू, गावठी दारू, ताडी, स्पिरीट आदी कारखान्यांवर कारवाई केली.यात पथकाने गेल्या महिनाभरात ३२ हजार गावठी दारू,५७५ लिटर स्पिरीट, एक हजार लिटर बनावट मद्यसाठासह १३४ संशयितांवर मुंबई प्रोव्हीशन अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी ५३ संशयित आरोपींना अटक करण्यात आली. तसेच तीन वाहनेही जप्त केली. या कारवाईतून उत्पादन शुल्क विभागाने े१७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे