शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:56 IST

दोन्ही पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात झाले स्वागत,विकास कामे राबविण्याचा उभयतांचा मनोदय

आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्षपदाचा पदभार डॉ. तुषार रंधे यांनी तर उपाध्यक्षपदाचा पदभार कुसुमबाई कामराज निकम यांनी सोमवारी सायंकाळी आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत स्वीकारला. तब्बल सात महिन्यानंतर जिल्हा परिषदेला अध्यक्ष-उपाध्यक्ष लाभले आहेत.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ५६ पैकी ३९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे यांची तर उपाध्यक्षपदी कुसुमबाई निकम यांची निवड करण्यात आली होती. लक्ष लागून होते ते पदभार घेण्याकडे.अध्यक्ष, उपाध्यक्ष सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याने, सकाळपासूनच दालने सजविण्यात आली होती. दालनामध्ये आकर्षक फुलांचे तोरण व फुगे लावले होते.सायंकाळी आगमनडॉ. तुषार रंधे यांचे सायंकाळी ४.१० वाजता जिल्हा परिषदेत आगमन झाले.फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांनी स्वागत केले.अध्यक्षांच्या दालनात आगमन झाल्यानंतर आमदार जयकुमार रावल यांनी डॉ. तुषार रंधे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसविले.सीईओंकडून अध्यक्ष, उपाध्यक्षांचे स्वागतअध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर डॉ. रंधे, उपाध्यक्षा निकम या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आल्या असता या दोघांचेही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी.यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.उपाध्यक्षांनीही पदाचीसूत्रे घेतलीयानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुमबाई कामराज निकम यांनीही आपल्या दालनात येत पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात येतील असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी दिले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे