शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कपाटे उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 11:29 IST

नूतनीकरणाचा परिणाम : अत्यावश्यक कागदपत्रांसह फाईलींची सुरक्षितता महत्वाची

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे नुतनीकरण करण्यात येत असल्याने, या विभागातील सर्वच कपाटे तळ मजल्यावरच उघड्यावर ठेवण्यात आलेले आहेत. या कपाटात महत्वाच्या फाईली असून, त्यांची सुरक्षितता काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग २००९-१० पासून तळ मजल्यावर आहे. या विभागात वरच्या मजल्यावरील शौचालयाचे घाण पाण्याची गळती होत असल्याने, येथे दुर्गंधी येत होती. तसेच टेबलांचीही दुरवस्था झाल्याने, या विभागाचे नुतनीकरण करण्यात यावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी या विभागाची पहाणी करून, नुकतेच या विभागाच्या नुतनीकरणाचे आदेश दिले होते.त्यानंतर हा विभाग तळमजल्यावरीच कॉन्फरन्स हॉलमध्ये स्थलांतरीत करण्यात आलेला आहे. मात्र हा हॉलच लहान असल्याने, तेथे शिक्षण विभागाचे सर्वच कर्मचारी बसू शकत नाही. कर्मचारीच बसू शकत नाही तर कपाट ठेवणे अवघडच आहे.त्यामुळे शिक्षण विभागाचे ३५ ते ४० लहान मोठे लोखंडी कपाट व्हरंड्यात दोन्ही बाजुला ठेवण्यात आलेली आहेत. याच मजल्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही दालन आहे. याठिकाणीही येणाºयांचे प्रमाण जास्त आहे. या कपाटांमुळे आता तळमजल्यावरील व्हरांड्यात जागा अपूर्ण पडू लागली आहे. दरम्यान या कपाटांमध्ये शिक्षण विभागाशी निगडीत महत्वाच्या फाईल्स आहेत. कुठलीही फाईल पाहिजे असल्यास कर्मचाºयांना बाहेर येवून ती फाईल न्यावी लागते, पुन्हा ठेवावी लागते. हे सर्व ठिक आहे, मात्र या महत्वाच्या फायलींची सुरक्षितता महत्वाची आहे.