शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे विभागातून पंढरपुरसाठी ३०० जादा बस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:43 IST

आषाढीचे नियोजन, विभागाला एक कोटी उत्पन्न अपेक्षित

ठळक मुद्देआषाढीसाठी १८ जुलैपासून जादा बसेस सोडणारधुळे विभागाला एक कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षितप्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन

आॅनलाइन लोकमतधुळे :  आषाढीवारीसाठी पंढरपूरला जाणाºया भाविकांची संख्या प्रचंड आहे. या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागातर्फे ३०० बसगाड्या जादा सोडण्यात येणार आहेत. या जादा बस गाड्यांच्या फेºयामधून धुळे विभागाला १ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.   आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रा भरत असते. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातून हजारो भाविक ‘पांडुरंगा’च्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. या भाविकांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे जादा बस गाड्यांचे नियोजन करण्यात  आले आहे. १८ ते २२ जुलै असे पाच दिवस  धुळे, साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, अक्कलकुवा, शिंदखेडा, नवापूर, दोंडाईचा या आगारातून बसगाड्या सोडण्यात येतील.धुळे विभागातर्फे नगर विभागालाही बसेस पुरविण्यात येत असतात.  यावर्षी नगरला ८५ बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या फेºयासहीत जवळपास ३०० जादा बस सोडण्यात येतील.या फेºयांमधून किमान ५० हजार भाविक या बससेवेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे या जादा फेºयांमधून धुळे विभागाला एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न अपेक्षित आहे.गेल्यावर्षी आषाढी निमित्त धुळे विभागातर्फे आषाढी एकादशीनिमित्ताने  पंढरपुरसाठी  २६० फेºया करण्यात आल्या होत्या.  यातून विभागाला ७९ लाख ३० हजार ९४५ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.  

टॅग्स :Dhuleधुळे