शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे पंचायत समिती सभापतींविरूद्धचा अविश्वास ठराव १६ विरूद्ध ३ मतांनी फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:04 IST

कॉँग्रेसचे बाजूने तर राष्टÑवादीचे विरोधात मतदान, शिवसेना तटस्थ

ठळक मुद्देविशेष सभेत सदस्यांचे हात उंचावून मतदान अविश्वास ठराव १६ विरूद्ध ३ मतांनी फेटाळला १० सदस्य अनुपस्थित, परिसरात दंगा काबू पथकाचा बंदोबस्त 

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : येथील पंचायत समिती सभापती अनिता पाटील यांच्याविरूद्ध दाखल अविश्वास ठराव १६ विरूद्ध ३ मतांनी फेटाळला गेला.गुरूवारी दुपारी १२ वाजता या संदर्भात झालेल्या विशेष सभेत ठरावाच्या बाजूने १६ तर विरोधात ३ मते पडली. दोन सदस्य तटस्थ राहिले. सभागृहात ३१ पैकी केवळ २१ सदस्य उपस्थित तर १० सदस्य अनुपस्थित राहिले. पंचायत समितीच्या २३ सदस्यांनी सभापती अनिता पाटील यांच्याविरूद्ध २ रोजी जिल्हाधिकाºयांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, हा प्रमुख करून सदस्यांनी हा ठराव दाखल केला होता. त्यात इतर कारणेही नमूद केली होती. यावर जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी सदर ठरावावर २१ रोजी दुपारी १२ वाजता विशेष सभा घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे बुधवारी दुपारी विशेष सभा झाली. उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ पीठासन अधिकारी होते. त्यांच्यासोबत तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, सहायक गटविकास अधिकारी गौतम सोनवणे, परिविक्षाधीन नायब तहसीलदार डॉ.संतोष मुंढे उपस्थित होते. यावेळी ३१ पैकी २१ सदस्य उपस्थित होते. यावेळी ठरावावर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात ठारावाच्या बाजूने उजवा हात तर विरोधात डावा हात उंचावयाचा होता. त्यात कॉँग्रेसचे उपसभापती दिनेश भदाणे, शिरधाने प्र.नेर, पुष्पलता वाणी, लामकानी, प्रभाकर गवळे, नंदाणे, उषा माळी, कापडणे, मुकेश पवार, न्याहळोद, सुनंदा मराठे, वरखेडी, पुष्पाबाई पाटील मोहाडी प्र.डांगरी, प्रमोद पाटील, गोंदूर (निमडाळे), जिजाबराव पाटील, फागणे, भगवान चौधरी, मुकटी, गुलाबराव कोतेकर, शिरूड, सुनील मराठे, चिंचखेडा, निर्मलाबाई  देवरे, आर्वी, सरस्वतीबाई वाघ,  सडगाव व सुवर्णा पाटील, निमगूळ, व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या इंदूबाई तावडे या १६ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर सभापती राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अनिता पाटील, संजय शिंदे, मेहेरगाव व रामचंद्र पाटील, देऊर बु।।. यांनी मतदान केले. तर शिवसेनेच्या मोराणे प्र.लळींग येथील सदस्या सुनीता वाघ व भाजपच्या मंगलाबाई पवार, मोघण हे तटस्थ राहिले. १० सदस्य राहिले अनुपस्थित - या विशेष सभेला शिवसेनेचे सदस्य मीनाबाई देवरे, बोरीस, रूपाली माळी, सोनगीर, भगवान भिल, कुसुंबा, भिवसन उर्फ किसन गायकवाड, खेडे, जबनाबाई सोनवणे, नेर, अंबर मोरे, अवधान, ज्ञानेश्वर पाटील, बाळापूर, सखाराम पाटील, बोरविहीर, अपक्ष सोनी भिल, बिलाडी, भाजपच्या सुरजाबाई ठाकरे हे १० सदस्य अनुपस्थित होते.