शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपाला ‘जीएसटी’सह एलबीटीचेही उत्पन्न

By admin | Updated: July 9, 2017 12:23 IST

मनपाला नुकतेच 7 कोटी 34 लाख रुपयांचे अनुदान मिळाले असले, तरी एलबीटीतूनही मनपाला उत्पन्न मिळणार आह़े

ऑनलाईन लोकमत
 
धुळे, दि.9 - देशभरात 1 जुलैपासून लागू झालेल्या ‘जीएसटी’ या नवीन करप्रणालीच्या मोबदल्यात मनपाला नुकतेच 7 कोटी 34 लाख रुपयांचे अनुदान मिळाले असले, तरी एलबीटीतूनही मनपाला उत्पन्न मिळणार आह़े 
‘जीएसटी’ या नवीन करप्रणालीतून मद्यविक्री,  गॅस सिलिंडर्स, पेट्रोल-डिङोल या सेवा वगळण्यात आल्या आहेत़ मात्र, संबंधित सेवा पुरविणा:या कंपन्यांची वार्षिक उलाढाल 50 कोटींपेक्षा अधिक असल्याने त्यांची एलबीटी लागू असतानापासून मनपाकडे नोंदणी आह़े दरम्यान, ‘जीएसटी’तून वगळण्यात आल्याने या सेवांवर एलबीटी कायम राहणार असून, तो मनपा वसूल करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल़े त्यामुळे मनपाला एकीकडे ‘जीएसटी’चे अनुदान तर दुसरीकडे एलबीटीतूनही उत्पन्न मिळेल़ एवढेच नव्हे तर एलबीटी लागू असलेल्या कालावधीत व्यापा:यांनी दाखल केलेल्या विवरण पत्रांची तपासणी सध्या सुरू असून त्यातून येणारी तफावतीची रक्कम देखील मनपा प्रशासन वसूल करणार आह़े विवरण पत्र सादर न करणा:या व्यापा:यांना मनपाने आधीच पाच हजार रुपये दंडाची आकारणी केली असून नुकत्याच दुस:यांदा नोटिसा देखील बजाविल्या आहेत़ त्यामुळे मनपाला उत्पन्नात वाढ अपेक्षित आह़े