शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपा कर्मचारी पुकारणार कामबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:37 IST

मंगळवारी बैठक : प्रलंबित मागण्यांबाबत चर्चेनंतर होणार निर्णय

ठळक मुद्देदरम्यान, महापालिका कर्मचारी समन्वय समितीने वेतन आयोगाच्या फरकाच्या थकीत रकमा त्वरीत मिळाव्यात, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मनपा आवारात बैठक बोलावली आहे़ या बैठकीत कर्मचाºयांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल़ प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कामबंद आंदोलन पुकारले जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महानगरपालिका कर्मचाºयांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात मंगळवारी  सकाळी ९़३० वाजता मनपा आवारात समन्वय समितीची बैठक होणार आहे़केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाºयांना एकिकडे सातव्या वेतन आयोगाचे वेध लागलेले असतांना दुसरीकडे पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी महापालिका कर्मचारी समन्वय समितीचा पाठपुरावा सुरू  आहे़ मनपातील कायम कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाचा तर फंडातील कर्मचाºयांना पाचव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येत आहे़ मात्र मनपातील काही ठराविक कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचाºयांना अजूनही वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही़ महापालिका प्रशासनाने आधी वर्ग ४ मधील सेवानिवृत्त त्यानंतर कार्यरत, वर्ग ३ मधील सेवानिवृत्त व त्यानंतर कार्यरत कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता़ त्याबाबतचे लेखी आश्वासन मनपा कर्मचारी समन्वय समितीला देण्यात आले होते़ परंतु त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही़ शिवाय वेतन आयोगाचा लाभ देतांना कोणतेही निकष न ठरवता केवळ वशिलेबाजीने कर्मचाºयांनी लाभ मिळविला असल्याचा आरोप काही कर्मचाºयांनी केला होता़