शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिका कर्मचाºयांचे आंदोलन ९ मार्चपर्यंत स्थगित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:15 IST

कराच्या रक्कमेतून वेतन आयोगाचा लाभ देण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन

ठळक मुद्दे- कामबंद आंदोलन ९ मार्चपर्यंत स्थगित- पाचव्या व सहाव्या वेतन आयोगापोटी ८ कोटी रूपये थकीत- उपायुक्त रविंद्र जाधव यांच्याशी चर्चेनंतर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महानगरपालिका कर्मचाºयांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय होता़ मात्र बुधवारी रात्री उपायुक्त रविंद्र जाधव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कामबंद आंदोलन ९ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय कर्मचारी समन्वय समितीने घेतला आहे़ मनपातील कायम कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाचा तर फंडातील कर्मचाºयांना पाचव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येत आहे़ मात्र मनपातील काही ठराविक कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचाºयांना अजूनही वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही़ महापालिका प्रशासनाने आधी वर्ग ४ मधील सेवानिवृत्त त्यानंतर कार्यरत, वर्ग ३ मधील सेवानिवृत्त व त्यानंतर कार्यरत कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता़ त्याबाबतचे लेखी आश्वासन मनपा कर्मचारी समन्वय समितीला देण्यात आले होते़ पण अंमलबजावणी न झाल्याने कर्मचारी समन्वय समितीने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता़ परंतु तत्पूर्वी उपायुक्त रविंद्र जाधव यांनी ९ मार्चपर्यंत जमा होणाºया महसूलातून कर्मचाºयांच्या थकीत रकमा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन समितीला दिले़ त्यामुळे कामबंद आंदोलन ९ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष सुनिल देवरे यांनी स्पष्ट केले आहे़