शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ‘सपा’चे धरणे

By admin | Updated: May 11, 2017 16:44 IST

विस्कळीत पाणीपुरवठय़ाप्रश्नी गुरूवारी समाजवादी पार्टीतर्फे मनपात धरणे आंदोलन करण्यात आल़े

 धुळे,दि.11- महापालिकेच्या वसुली विभागाकडून नवीन बांधकामांना होणारी सहा वर्षापासूनची करआकारणी व विस्कळीत पाणीपुरवठय़ाप्रश्नी गुरूवारी समाजवादी पार्टीतर्फे मनपात धरणे आंदोलन करण्यात आल़े आयुक्त संगीता धायगुडे यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आल़े यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

शहर पाणीपुरवठय़ासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असतांना मनपा प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आह़े व्हॉल्वमनची संख्या कमी आह़े पाणी वितरणात त्रुटी असून तापी जलवाहिनीला सातत्याने लागणा:या गळत्यांच्या दुरूस्तीचे काम ऐन उन्हाळयात केले जात़े वाखारकर नगरात जलकुंभाची उभारणी झाली असतांना तो सुरू करण्यात आलेला नाही, जामचा मळा भागात जलकुंभाचे काम संथगतीने सुरू आह़े  एकूणच या सर्व गोंधळामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आह़े
आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका:यांना जाब विचारत तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिल़े  यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे हे उपस्थित होते व बंदोबस्त तैनात होता़ आंदोलनात अकील अन्सारी, गोरख शर्मा, कल्पना गंगवाल, जमील मन्सुरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होत़े