धुळे : अवधान एमआयडीसी येथील दोन गोदामवजा दोन दुकानात आग लागल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ मुणोत यांच्या मालकीचे दुकान आहे़ त्यालाच लागून धर्मेश हॅण्डलूम हे चावरा यांचा फोम गादीचे गोदाम आहे़ दुकानाला सकाळी आग कोणत्या कारणाने लागली हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी शॉकसर्किटचा अंदाज आहे़ अग्नीशमन बंबांने आग विझविण्यात आली़
धुळे एमआयडीसीत दोन दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 22:52 IST