शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

न्याय हक्कांसाठी धुळे वकील संघ प्रशासनाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 11:42 IST

वकीलांच्या कल्याणकारी योजनांसाठी एकवटले : मोर्चाद्वारे दिले निवेदन, अनुषंगिक विषयांवर केली चर्चा

धुळे : भारतीय विधिज्ञ परिषदेने घेतलेल्या ठरावानुसार वकिलांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा समावेश बजेटमध्ये करण्यात यावा, या न्याय हक्कांच्या मागणीसाठी धुळे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मोर्चाद्वारे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले़भारतीय विधिज्ञ परिषदेने घेतलेल्या संयुक्त सभेमध्ये २ फेब्रुवारी २०१९ रोजी वकिलांसाठी कल्याणकारी योजना बजेटमध्ये समाविष्ठ नसल्याकारणाने ठराव पारीत केला आहे़ त्याअनुषंगाने सोमवारी धुळे बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली़ यावेळी पदाधिकारी उपस्थित होते़ त्यात काही मागण्यांचा ऊहापोह झाला़वकीलांसाठी चेंबर, बसण्याची व्यवस्था, सुसज्ज वाचनालय, इंटरनेटची व्यवस्था, महिला वकिलांनाही बसण्याची व्यवस्थेसह शौचालय व्हावे, केंद्र सरकारने बजेटमध्ये वकील व त्यांच्या पक्षकारांसाठी कल्याणकारी योजनेत ५ हजार कोटींची तरतूद करावी़ वकिलांच्या निवासासाठी सरकारने कमितकमी किंमतीत जागा उपलब्ध करुन द्यावी़ लिगल सर्व्हिसेस अ‍ॅथॉरिटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा व दुरुस्ती करावी अशा मागण्यांसाठी वकील एकवटले होते़ त्यांनी मोर्चाद्वारे आपले गाºहाणे मांडले़यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.मधुकर भिसे, अ‍ॅड. जितेंद्र निळे, अ‍ॅड.विवेक सूर्यवंशी, अ‍ॅड. सुरेश बच्छाव, अ‍ॅड.विनोद बोरसे, अ‍ॅड. अतुल भारती, अ‍ॅड.राहूल येलमामे, अ‍ॅड. शैलेश राजपूत, अ‍ॅड.कैलास माळी, अ‍ॅड. सुनील देवरे, अ‍ॅड. अतुल जगताप हे उपस्थित होते. जिल्हा न्यायालयापासून हे सर्व पदाधिकारी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले होते.

टॅग्स :Dhuleधुळे