शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

धुळे जिल्ह्याला खरीपासाठी १ लाख ११ हजार मेट्रीक टन खत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:03 IST

कृषी विभागाचे नियोजन,गेल्या वर्षाचा साठा शिल्लक

ठळक मुद्देकृषी विभागातर्फे खरीपाचे नियोजनजिल्ह्यात सव्वा चारलाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणीजिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खते मिळणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात खरीपाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. खरीप हंगामासाठी यावर्षी १ लाख २ हजार ७१० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. गेल्यावर्षाचा ८ हजार ८४२ मेट्रीक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे १८-१९ या हंगामासाठी तब्बल १ लाख ११ हजार ५५२ मेट्रीक टन खत उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात खरीपाची लागवड जवळपास ४ लाख २३ हजार  हेक्टर क्षेत्रावर केली जाते. सर्वाधिक लागवड ही कपाशीची करण्यात येते. खरीप हंगामासाठी १ लाख २ हजार ७१० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. यात युरिया ४५ हजार १४० मेट्रीक टन, डी.ए.पी. ६ हजार ७१० मे.टन, एस.एस.पी.१४ हजार ९४०, एम.ओ.पी.९ हजार २०, एन.पी.के.२६ हजार ९०० मेट्रीक टन या खतांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११०४ रासायनिक खते विक्रेते आहेत. त्यांच्या मार्फतच ही खत विक्री होणार आहे.गेल्या वर्षाचा साठा शिल्लक२०१७-१८ मध्ये जिल्ह्यासाठी खरीप हंगामात ७७ हजार ३८० मेट्रीक टन खताचा प्रत्यक्ष वापर करण्यात आल. तर रब्बी हंगामात २८ हजार ६८५ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला. दोन्ही हंगाम मिळून १ लाख ६ हजार ६५ मेट्रीक टन खताचा वापर करण्यात आला. त्यातून ८ हजार ८४२ मेट्रीक टन खत शिल्लक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती