शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवास थाटात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:35 IST

ग्रंथदिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधले, पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

ठळक मुद्देग्रंथदिंडीत ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभागग्रंथदिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधलेमान्यवरांच्याहस्ते ग्रंथोत्सवाचे उदगाटन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद धुळे अंतर्गत धुळे जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवास आजपासून थाटात सुरवात झाली. तीन दिवसीय या ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सकाळी ९ वाजता शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्यमिक) येथे महापौर कल्पना महाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्याहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ही दिंंडी डॉ. आंबेडकर पुतळा, शहीद स्मारक, जिल्हा परिषद, जिजामाता हायस्कूल,झाशीची राणी पुतळामार्गे कमलाबाई कन्या शाळेत पोहचली. यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या होत्या. ग्रंथदिंडीत शहरातील १९ शाळांमधील ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या ग्रंथदिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. यानंतर जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचे उदघाटन पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले, ज्येष्ठ साहित्तिका सुलभा भानगावकर, स्त्री शिक्षण संस्थेच्या सचिव अनुराधा गरूड यांच्याहस्ते झाले.यावेळी बोलतांना सुभाष अहिरे म्हणाले की, समाजात ग्रंथ संस्कृती रूजविणे महतवचे आहे. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन, ग्रंथाची निर्मिती झाली पाहिजे.तर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे म्हणाले, मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे.याप्रसंगी कमलाबाई कन्या शाळेच्या आवारात भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचे मान्यवरांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.दरम्यान दुपारच्या सत्रात बालकवींचे संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.