शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला आठ महिन्यात दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:27 IST

वीज वाहिनींवरील १ हजार ८२ पोल व ४३ रोहित्र पडले, सबस्टेशनवरील ट्रान्सफार्मरही पडले

ठळक मुद्देजिल्ह्यात ४३ रोहीत्र पडले१ हजार ८२ पोल पडलेसबस्टेशनवरील पॉवर ट्रान्सफार्मर पडला

अतुल जोशी।आॅनलाइन लोकमतधुळे : पूर, वादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना नुकसान सोसावे लागत असते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात महावितरण कंपनीलाही नैसर्गिक आपत्तीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या आठ महिन्यात उच्चदाब, लघुदाब वाहिनीवरील पोल पडणे, रोहीत्र जळणे यामुळे महावितरण कंपनीला सुमारे १ कोटी ४१ लाख रूपयांचा फटका बसल्याची माहिती महावितरण कंपनी कार्यालयातून देण्यात आली.आता गावातील प्रत्येक घरापर्यंत, शेती, पाड्यांपर्यंत वीज पोहचलेली आहे. त्यामुळे महावितरणचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. वीज पुरवठ्यासाठी जागोजागी विद्युत खांब उभे केले जातात. रोहीत्र बसविले जातात. उच्चदा, लघुदाब वाहिनीद्वारे सर्वत्र वीज पुरवठा केला जात असतो.पूर, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा पोल पडतात, तारा तुटतात.काहीवेळेस रोहीत्र जळण्याच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे महावितरण कपंनीलाही त्याचा आर्थिक फटका बसत असतो.धुळे जिल्ह्यात जानेवारी ते आॅगस्ट २०१९ या आठ महिन्याच्या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरण कंपनीला १ कोटी ४१ लाखांचा फटका सोसावा लागला आहे. सर्वाधिक नुकसान हे इलेक्ट्रीक पोलचे झालेले आहेत. यात उच्चदाब वाहिनीवरील ३७९ तर लघुदाब वाहिनीवरील ७०३ पोल पडले. तर वादळामुळे रोहीत्र पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.गेल्या आठ महिन्यांमध्ये वादळामुळे जवळपास ४३ रोहीत्र पडले. त्याची किंमत १२ लाख ९८ हजार रूपये आहे. तर सबस्टेशनवरील पॉवर ट्रान्सफार्मर पडल्याने सुमारे १५ लाखांचा फटका बसला. त्याचप्रमाणे या आठ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात ३६ रोहीत्र जळाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे महावितरणला ३६ लाख ५६ हजाराचे नुकसान सोसावे लागल्याची माहिती महावितरणमधून देण्यात आली. 

टॅग्स :Dhuleधुळे