शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 11:24 IST

लोकसभा, विधानसभा निवडणूक : कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतांना माहितीचा होणार उपयोग

ठळक मुद्देशिक्षकांकडून २० कलमी माहिती भरून घेतली जात आहे.आगामी निवडणुकीसाठी माहितीचा होणार उपयोग

आॅनलाइन लोकमतधुळे : आगामी काळात होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात येत आहे. यात त्यांना निवडणुक ड्युटीबरोबरच मतदानाचा हक्कही बजावता यावा हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये प्रिती सुधा इंग्लिश मेडीयम हायस्कुलमध्ये बुधवारी अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.दोन टप्यात ही बैठक झाली. यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी.के. पारधी, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.बी.घुगे, भारती भामरे, रोहीणी नांद्रे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.बैठकीत शिक्षक, मुख्याध्यापक यांची सविस्तर माहिती घेण्यात आली. यात ते मुळचे कुठले, कोणत्या मतदार संघातील रहिवाशी आहेत, नोकरीला कधीपासून लागले, सध्या राहतात कुठे आदी २० कलमी माहिती भरून घेण्यात आली. यात शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने ही सर्व माहिती संकलित करण्यात आली.काही कर्मचारी अपंग असतात. त्यांनाही निवडणुकीची ड्युटी देण्यात येते. नंतर ऐनवेळी ती ड्युटी रद्द करणाºयांचा गोंधळ होत असतो. हे सर्व टाळण्यासाठीच ही माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे बॅँक खाते क्रमांकही घेण्यात आला. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीचे काम करणाºया कर्मचाºयांना मानधन दिले जाते. आता हे मानधन त्यांच्या खात्यावर आॅनलाइन पद्धतीने जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.सकाळच्या सत्रात २०० मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तर दुपारच्या सत्रात १५० मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. संकलित केलेली माहिती जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे