शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

धुळे जिल्ह्यात बारावीसाठी २५ हजार ३५७ विद्यार्थी प्रविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:53 IST

४४ केंद्रावर होणार परीक्षा, शिक्षण विभागातर्फे परीक्षेची तयारी पूर्ण

ठळक मुद्देजिल्ह्यात परीक्षेची तयारी पूर्ण४४ केंद्रावर होणार परीक्षापरीक्षाकेंद्रात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थिनींची गर्दी

आॅनलाइन लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता बारावीची परीक्षा गुरूवार २१ पासून सुरूवात होत आहे. यासाठी जिल्ह्यातील २५ हजार ३५७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्टझालेले आहेत.जिल्ह्यात ४४ केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये ७, धुळे ग्रामीणमध्ये १४, साक्री तालुक्यात ९, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी ७-७ अशा एकूण ४४ केंद्रावर परीक्षा होणार आहे.बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ३५७ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. यात धुळे शहरात ६ हजार १२, धुळे ग्रामीण मध्ये ६ हजार ५७४, साक्री तालुक्यात ५ हजार १७४, शिरपूर तालुक्यात ४ हजार ३५, व शिंदखेडा तालुक्यात ३ हजार ५६२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ज्या खोलीत करण्यात आलेली आहे, तेथील बाकांवर विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक बुधवारीच टाकण्यात आले होते. तसेच परीक्षार्थींचा क्रमांक कोणत्या खोलीत आहे, याची माहिती केंद्रातील सूचना फलकावर लिहिण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेत आपला क्रमांक कोणत्या खोलीत आहे, ते पाहण्यासाठी गर्दी केलेली होती. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे