शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याचे चंद्रकांत सोनार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

By admin | Updated: May 11, 2017 18:03 IST

पक्षविरोधी कारवाईचा ठपका : दोन दिवसात भुमिका मांडणार- सोनार

 धुळे,दि.11- महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती चंद्रकांत सोनार यांची गुरूवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली़ पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी पत्रक काढून सोनार यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आह़े

चंद्रकांत सोनार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक असून त्यांनी स्थायी समिती सभापती पद भूषविले आह़े मात्र काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर सोनार यांचे सुपूत्र देवा सोनार यांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी महापौर जयश्री अहिरराव व त्यांचे पती कमलाकर अहिरराव यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने वादविवाद झाले होत़े याप्रकरणी देवा सोनारवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून तेव्हापासून चंद्रकांत सोनार व पक्षाच्या पदाधिका:यांमध्ये अंतर्गत वाद झाला होता.
 
पक्षाने कारवाई केली असली तरी त्याबाबत लवकरच भुमिका मांडणार आह़े राष्ट्रवादीचे काही पुढारी व आपल्या मुलात वाद झाल्याने कारवाई झाली असावी़ लवकरच सविस्तर भुमिका मांडणार आह़े
      -चंद्रकांत सोनार, नगरसेवक, मनपा, धुळे