शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धुळे बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवाशी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 14:36 IST

सुविधा न मिळाल्यास आंदोलन करण्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इशारा

आॅनलाइन लोकमतधुळे :येथील मध्यवर्ती बसस्थानकात पार्किंग व इतर सुविधा नसल्याने, प्रवाशांमध्ये नाराजी आहे. बसस्थानकात सुविधा द्याव्यात अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानकात पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांच्या वाहन चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे. स्थानकात दुचाकी वाहन पार्किंगची सुविधा करण्यात यावी. स्थानकाच्या आवारात सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून त्याचा प्रवाशांना त्रास होत असतो. प्रवाशांना मानपाठ दुखीचे आजार बळावले आहेत. त्यामुळे आवारात डांबरीकरण करून बसस्थानक धुळमुक्त करावे. बसस्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचबरोबर बसस्थानकातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. निवेदनावर हिरालाल परदेशी, साहेबराव पाटील, हिरालाल सापे, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, रमेश पारोळेकर, एल.आर. राव, राकेश कुळकर्णी, डबीर शेख, अमोल निशाने, अजय चौधरी, महेश चौधरी यांची नावे आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे