शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात 250 केव्हीचे जनरेटर 10 वर्षापासून धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 12:30 IST

आर्थिकदृष्टय़ा महागात : महापालिका कार्यालयासाठी नवीन जनरेटरची होणार खरेदी

ठळक मुद्देजनरेटरचे करणार स्थलांतरतरीही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही़ 

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 19 - महापालिकेने 2003 मध्ये खरेदी केलेले 250 केव्हीए (किलोव्होल्ट अॅम्पीअर) क्षमतेचे चालू स्थितीतील जनरेटर महापालिकेत तब्बल 10 वर्षापासून धुळखात पडून आह़े पाण्याच्या पंपींगसाठी खरेदी करण्यात आलेल्या या जनरेटरला लागणारा खर्च परवडत नसल्याने जनरेटरचा वापर होत नसल्याचे मनपा सुत्रांनी सांगितल़ेआर्थिकदृष्टय़ा महागातमहापालिकेचा वीजवापर केवळ 25 किलोव्ॉट आह़े वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी मनपाने अन्य एक 10 किलोव्ॉट क्षमतेचे जनरेटर खरेदी केले होत़े मात्र ते देखील भंगार अवस्थेत असल्याने मनपाने आता नवीन जनरेटर खरेदीचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आह़े तर दुसरीकडे, पूर्वी मनपाकडे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महावितरणचे पुरेसे फिडर उपलब्ध नव्हत़े सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने पाणीपुरवठय़ात अडचणी निर्माण होत होत्या़ त्यामुळे 2003 मध्ये महापालिकेने नवीन जनरेटरची खरेदी केली़ मात्र त्यानंतर महावितरणचे फिडर बसविल्याने मनपाला जनरेटरची गरज भासणे बंद झाल़े शिवाय सदर जनरेटरला एका तासाला 25 लिटर डिङोल लागत असून मनपाला आर्थिकदृष्टय़ा देखील ते परवडणारे नाही़ निविदेला प्रतिसाद मिळेना!महापालिका कार्यालयात सध्या वीजपुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी यंत्रणा उपलब्ध नाही़ त्यामुळे अधिकारी, कर्मचा:यांना अंधारातच बसून राहावे लागत़े मनपा कार्यालयाला आवश्यक जनरेटर बसविण्यासाठी मनपाने 6 लाख 1 हहजार 213 रूपयांची निविदा तब्बल सहा वेळा प्रसिध्द केली आह़ेमहापालिकेत 10 वर्षापासून धुळखात पडून असलेले भले मोठे जनरेटर लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्थलांतरीत करणार असल्याचे मनपा सुत्रांकडून सांगण्यात आल़े मात्र चालू स्थितीत असलेल्या या जनरेटरचा वापर नेमका करायचा कुठे, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आह़े या जनरेटरने मोठी जागा देखील व्यापली असून त्यामुळे अधिका:यांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध नाही़