शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा, निजामपूरची घटना, ५ जणांना नंदुरबार येथे हलविले

By अतुल जोशी | Updated: March 16, 2023 17:31 IST

Dhule:   पिसाळलेल्या कुत्र्याने येथे बुधवारी धुमाकूळ घालत, निजामपूर-जैताणे गावात तब्बल १७ जणांना चावा घेतला.कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या पाच जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

निजामपूर(जि.धुळे) -  पिसाळलेल्या कुत्र्याने येथे बुधवारी धुमाकूळ घालत, निजामपूर-जैताणे गावात तब्बल १७ जणांना चावा घेतला.कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या पाच जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.बुधवारी सकाळी शाळे तील दोन लहान विद्यार्थिनींना चावा घेतल्यानंतर पिसाळलेला कुत्रा धावत सुटला. त्यानंतर त्याने भाजी विक्रेते, टरबूज विक्रेते यांनाही चावा घेतला.

सायंकाळी उशिरा पर्यंत एकंदर १७ जणांना त्या कुत्र्याने चावे घेतले. कुत्र्यच्याा हल्यात जखमी झालेल्यांना जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात इंजेक्शन देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ आकाश गावीत यांनी सांगितले. तर कुत्र्याच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या ५ रुग्णांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान गावात लहान मुलांना,लोकांना खबरदारीच्या दृष्टीने सोशल मीडिया वरून दवंडीची क्लिप टाकण्यात आली.

दरम्यान मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा अशी अपेक्षाही नागरिकांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नगर पालिका हद्दीतील कुत्रे पकडून रात्रीच्यावेळी निजामपूर जैताणे येथे सोडण्यात येतात असे प्रकार ताबडतोब बंद व्हावेत अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :Dhuleधुळेdogकुत्रा