शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात डॉक्टर जाखेटे यांना चार लाखाचा गंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:39 IST

फसवणूक : बॅँक व्यवस्थापकासह दोघांविरूद्ध गुन्हा

ठळक मुद्देबनावट सह्या करून धनादेशाद्वारे पैसे काढले बॅँक व्यवस्थापकाचा सहभाग दोघांविरूद्ध फसवणुकीची गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील ओम क्रिटीकल केअर सेंटरचे संचालक डॉ. मनिष जाखेटे यांना चार लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेच्या देवपूर शाखा व्यवस्थापकासह अन्य एक अशा दोघांविरूद्ध मंगळवारी चाळीसगाव रोड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी डॉ.जाखेटे (रा.अग्रवाल नगर) यांनी फिर्याद दिली.  त्यानुसार १९ मे ते ९ आॅगस्ट दरम्यान गफूर नगर, वडजाई रोड येथील इम्रान फकीर मोहम्मद बागवान (२८) याने महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेच्या व्यवस्थापकाच्या मदतीने डॉ.जाखेटे आणि डॉ.धनंजय नेवाडकर यांचे संयुक्त खाते असलेल्या महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेतून धनादेशावर खोट्या सह्या करून त्या खात्यातील चार लाख २५८ रूपये काढून घेतले. तत्पूर्वी बागवानने डॉ.जाखेटे यांच्या बनावट व खोट्या सह्या करून बॅँकेत चेक वटवण्यास टाकला. बॅँक व्यवस्थापकास संचालकांच्या सह्या माहीत असताना व धनादेशावरील सह्या जुळत नसतांनाही  डॉ.जाखेटे यांच्या खात्यात जमा असलेली रक्कम काढून देण्यास मदत केली. त्यामुळे संगनमताने गुन्हा केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध भादंवि कलम ४०३, ४०६, ४०८, ४२०, ४६७, ४६८, १२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. आहेर करत आहेत.