शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहर हगणदरीमुक्त घोषित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:57 IST

शासनाने हगणदरीमुक्त शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यात राज्यातील चार महापालिकांसह धुळे शहराला हगणदरीमुक्त घोषित केले आहे.

ठळक मुद्देगेल्या आठवडय़ात केली होती केंद्रीय समितीने पाहणीकेंद्र शासनाने यापूर्वी केलेल्या सव्रेक्षणात धुळयाला देशात 123 तर राज्यात 10 वा क्रमांक मिळाला होता.तत्कालिन मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांचा झाला होता शासनातर्फे सत्कार.महापौर कल्पना महाले यांनी केले आयुक्तांसह अधिकारी व कर्मचा:यांचे अभिनंदन

ऑनलाईन लोकमतधुळे,दि.25 - शहर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवडय़ात केंद्रीय समिती शहरात दाखल झाली होती़ या समितीने दिलेल्या अहवालानंतर शासनाने हगणदरीमुक्त शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यात राज्यातील चार महापालिकांसह धुळे शहराला हगणदरीमुक्त घोषित केले आहे.स्वच्छतेत यापूर्वीही गौरवस्वच्छ भारत सव्रेक्षणांतर्गत शहरातील स्वच्छतेची पाहणी यापूर्वीही केंद्र व राज्य सरकारने केली होती़ त्यात केंद्र शासनाने धुळे महापालिकेला देशात 123 वा क्रमांक मिळाला होता. तर राज्यात महापालिकेने स्वच्छतेत दहावे स्थान मिळविले होत़े त्यानिमित्त मनपाच्या तत्कालिन आयुक्त संगीता धायगुडे यांचा सत्कारही करण्यात आला होता़ केंद्रीय समितीकडून पाहणीगेल्या आठवडय़ात शुक्रवारी 21 जुलैला केंद्रीय समिती तज्ज्ञ मयूर उदारे यांनी धुळे शहरातील स्वच्छतेची पाहणी केली होती़ त्यांनी भीमनगर, यशवंत नगर, स्वीपर कॉलनी, लक्ष्मीवाडी, एसआरपी कॉलनी, कुमार नगर, पाचकंदील मार्केट परिसर, धुळे महापालिका शाळा क्रमांक 47, धुळे महापालिका शाळा क्रमांक 56 आणि पांझरा नदीपात्र परिसराची समितीने पाहणी केली होती़   त्यावेळी मनपाचे सहायक आयुक्त शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसिअर चंद्रकांत उगले उपस्थित होते. त्याचप्रमाणे केंद्रीय समितीचे तज्ज्ञ मयुर उदारे यांनी कागदपत्रांची देखील तपासणी केली होती़ या तपासणीअंती केंद्र शासनातर्फे धुळे शहर व महापालिका क्षेत्र हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले आह़े त्याबाबत तपासणी अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आह़े प्रशासनाचे अभिनंदनमहापौर कल्पना महाले यांनी या यशाबद्दल आयुक्त सुधाकर देशमुख व सर्व वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला़ शहर स्वच्छतेतील योगदानाबद्दल हा सत्कार करण्यात आला़