शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात माजी न्यायमूर्तींची झाली सरतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 19:05 IST

जळगाव घरकूल : सोमवारी उलटतपासणी

ठळक मुद्देमाजी न्यायमूर्तींची झाली सरतपासणीसोमवारी होणार उलटतपासणी 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील लवादाचे काम पाहणारे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ जे़ कोचर यांची शनिवारी धुळेन्यायालयात सरतपासणी घेण्यात आली़ आता या प्रकरणी पुढील कामकाज सोमवार १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे़ जळगाव घरकूल प्रकरणी धुळ्यातील विशेष न्यायालयात न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांच्यासमोर कामकाज सुरु आहे़ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ जे़ कोचर यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलविण्याबाबत युक्तीवाद झाला होता़ त्यानंतर त्यांना घरकूल प्रकरणातील साक्षीसाठी शनिवारी बोलाविण्यात आले़ यावेळी संशयित राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी उपस्थित होते़ अ‍ॅड़ प्रमोद पाटील यांनी माजी न्यायमुर्ती कोचर यांची सरतपासणी घेतली़ त्यांना अ‍ॅड़ जितेंद्र निळे यांनी सहकार्य केले़ दिवसभर त्यांची सरतपासणी झाल्यानंतर सायंकाळी सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी त्यांची उलट तपासणी सुरु केली आहे़ सायंकाळ झाल्यामुळे  सुरु झालेली उलट तपासणी तहकूब करण्यात आली़ सोमवार १९ नोव्हेंबर रोजी पुढील कामकाज होणार आहे़ यावेळी अ‍ॅड़ एस़ आऱ वाणी, अ‍ॅड़ अबरार शेख उपस्थित होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय