शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धुळेनजिक तळघरात लपून ठेवला ९ लाखांचा कोरडा भांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:45 IST

स्थानिक गुन्हे शाखा : वाहनांसह ११ लाखांचा मुद्देमाल, १ ताब्यात, १ फरार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नगाव बुद्रुक शिवारातील एका शेतजमिनीत तळघर करुन त्यात ठेवण्यात आलेला ९ लाख २० हजार ८०० रुपये किंमतीच्या १८० कोरड्या भांगच्या गोण्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या़ याप्रकरणी दोघांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यातील एक ताब्यात आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कोरडा भांग एका शेतजमिनीत तळघर करुन त्यात लपवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार नगाव बुद्रुक शिवारातील राजेंद्र नारायण राणा (दाळवाले) याच्या साडेचार एकर बिन शेतजमिनीत मयूर नारायण राणा याने या शेतात जमिनीत ८ फुट खोल सिमेंटच्या ओतीव भिंतीच्या खाली तळ घर तयार केले होते़ त्यात कोरडा भांग विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवला होता़ या खोलीत १८० कोरड्या भांगच्या गोण्या त्यात सुमारे ४ हजार ६०४ किलो भांग मिळून आला़ त्याची किंमत ९ लाख २० हजार ८०० रुपये इतकी आहे़ याशिवाय या ठिकाणी दोन कारही मिळून आल्या़ त्याची किंमत २ लाख इतकी आहे़ असे एकूण वाहनांसह ११ लाख २० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला़ याप्रकरणी राजेंद्र नारायण राणा (दाळवाले) आणि मयूर नारायण राणा (दाळवाले) या दोघांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला़ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, नथ्थू भामरे, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मनोज बागुल, श्रीशेल जाधव, केतन पाटील, दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ यातील मयूर राणा याला ताब्यात घेण्यात आले आहे़ तर, अन्य राजेंद्र राणा हा फरार आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी