शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जातोडे येथील तलाठी 300 रूपयांची लाच घेतांना अटकेत

By admin | Updated: July 5, 2017 16:20 IST

विकासो मधील बोजा कमी करण्यासाठी मागितली लाच

 ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि. 5 - तालुक्यातील जातोडे येथील   दादाजी ओंकार इहावले या तलाठय़ाने शेतजमिनीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा बोजा कमी करण्यासाठी 300 रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी 5 रोजी सकाळी 11़30 वाजता रंगेहात अटक करण्यात आली.  तक्रारदाराचे जातोडे गावाच्या शिवारात गट नंबर 167 क्षेत्र 2 हेक्टर 28 आर अशी शेतजमीन आह़े या शेतजमिनीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा 75 हजार रूपयांचा बोजा होता़ तक्रारदारांनी सदरचा बोजा मार्च 2016 मध्ये तो भरून निरंक केला़ सदर शेतजमिनीच्या 7/12 उता:यावरील बोजा कमी करण्यासाठी तलाठी दादाजी ओंकार इहावले यांनी 300 रूपयांची मागणी केली़ परंतु तक्रारदाराने तलाठय़ास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली़
तक्रारीच्या अनुषंगाने पंच साक्षीदार पडताळणी करून तलाठी इहावले यांनी शेतजमिनीवरील बोजा कमी करण्यासाठी 300 रूपयांची लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरून निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली़ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात प्ऱप़अधिनियम सन 1988 चे 7, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करून तलाठय़ास अटक करण्यात आली़
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शत्रुघA माळी, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले, जितेंद्र परदेशी, किरण साळी, संदीप सरग, देवेंद्र वेन्दे, सतीष जावरे, कैलास शिरसाठ, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, सुधीर सोनवणे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली़