शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे प्रांतांकडून २९ जणांवर हद्दपारीची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:48 IST

तात्काळ अंमलबजावणीचे आदेश : पोलीस ठाण्यांकडून होता प्रस्ताव

ठळक मुद्देधुळे प्रांताधिकारी यांची कारवाई२९ जण झाले हद्दपारगुंडावर बसविला वचक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाला त्रासदायक ठरणाºया २९ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली़ जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यांकडून दाखल प्रस्तावावर प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी शिक्कामोर्तब लावला़ ३ महिन्यांकरीता कारवाई३ महिन्यांच्या मुदतीकरीता धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून निहाल पारस परदेशी, विजय आसाराम फुलपगारे तर धुळे तालुक्याच्या हद्दीतून मेहुल दत्तात्रय चत्रे, मलिक उर्फ मनोहर गंभीर बैसाणे, विक्की उर्फ विक्रम श्याम गोयर यांचा समावेश आहे़ ४ महिन्यांकरीता कारवाई४ महिन्यांच्या मुदतीकरीता दोन जणांना हद्दपार करण्यात आले़ यात संतोष रविंद्र परदेशी आणि विक्की उर्फ विक्रम महादेव परदेशी यांचा समावेश आहे़ या दोघांना धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका अशा भागातून हद्दपार केले आहे़ ६ महिन्यांकरीता कारवाई६ महिन्यांच्या मुदतीकरीता धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून दिनेश प्रताप भोई तसेच धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा या क्षेत्रातून जाकीर शाह बशीर शाह उर्फ मुल्ला तर धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून बबलू उर्फ राहूल भरत खरात, प्रमोद सिताराम महिराळे, शक्ती रमेश अकवारे, रवी पन्नालाल चत्रे, गोविंद मैकुलाल चित्ते, आकाश उमेश पानथरे यांना हद्दपार करण्यात आले आहे़ १ वर्षाकरीता कारवाई१ वर्षाच्या मुदतीकरीता १० जणांना हद्दपार करण्यात आले़ धुळे जिल्ह्यातून विक्की उर्फ चेतन सुनील दाभाडे, निलेश उर्फ बाल्या विलास मराठे, भुषण राजेंद्र माळी तर धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून प्रतिक उर्फ मल्या प्रकाश बडगुजर, यशवंत सुरेश बागुल, पवन उर्फ भुºया दिलीप वाघ, वसीम जैनोद्दीन शेख, सुनील रामू मरसाळे, विरेंद्र चंद्रभान अहिरे, प्रविण उर्फ बंटी नाना पाटील यांचा समावेश आहे़ २ वर्षाकरीता कारवाई२ वर्षांच्या मुदतीकरीता ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यात धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून सोपान छगन पाटील याला हद्दपार केले आहे़ तर धुळे जिल्ह्यासह जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातून गणेश रविंद्र सुर्यवंशी, बंटी उर्फ रामदास अण्णा गायकवाड (गुरुपपैय्या), मिलींद राजेंद्र आवटे यांचा समावेश आहे़