शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दोंडाईचा येथे कडकडीत बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 12:27 IST

बालिका अत्याचार प्रकरण : व्यापाºयांचा उत्स्फूर्त सहभाग

ठळक मुद्देआरोपींच्या मागणीसाठी दोंडाईचा शहरात कडकडीत बंद व्यापारी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा वगळल्यासलग तीन दिवसांपासून आंदोलनांद्वारे पाठपुरावा 

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शहरात बालिकेवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापारी आणि नागरिकांनी पुकारलेल्या बंदला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील संतप्त नागरिकांनी अपर तहसीलदार कार्यालयावर यापूर्वी गेले दोन दिवस सलग मोर्चे काढून संशयित आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केलेली आहे. याप्रकरणात पीडित बालिकेवर अत्याचार करणाºया नराधमास आणि संशयित आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील व्यापारी आणि नागरिकानी स्वयंस्फूर्तीने बुधवारी दोंडाईचा बंद पुकारला आहे. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. या ‘बंद’मधून रूग्णवाहिका, दूध आदीसारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेतील संशयित आरोपी व त्या अज्ञात नराधमास अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी अपर तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी सकाळी मूक मोर्चा काढला होता. यावेळी संतप्त महिलांनी निवेदन देतांना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.