शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

तळ्यात बुडून दोन शेतक-यांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 4:48 PM

दुरुस्तीसाठी गेल्याने मृत्यू

न्याहळोद  :  शेततळ्याजवळ काम करीत असतांना पाण्यात बुडवून दोन शेतकºयांचा दुदैर्वी अंत झाला. याठिकाणी हे दोघेच असल्याने अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही़ शुक्रवार २८ रोजी सकाळी परमेश्वर दौलत रोकडे (४५) व जगदीश संतोष महाजन (२८) हे आपल्या शेतात काम करीत होते.  खूप वेळ झाला तरी त्यांचा फोन लागत नसल्याने लहान भाऊ कैलास रोकडे हे त्यांचा शोध घेऊ लागले़ मोटारसायकल शेतातच असल्याने तिथेच शोध सुरू असतांना शेततळ्याजवळ त्यांच्या चपला दिसल्या. यानंतर त्याने घाबरून गावात घटनेची माहिती फोनवर सांगितली. गावातील तरुण शेततळ्यात आले असता सुमारे दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले़    त्यांचा कमरेला ठिबक सिंचनाच्या नळ्या बांधलेल्या आढळून आल्या. त्यावरून अपघातात एकमेकांना वाचविण्यात दोघे बुडाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ परमेश्वर रोकडे हे प्रगतशील शेतकरी होते. शासनाच्या नियमानुसार शेततळे करण्यात आले होते. सुरक्षितता देखील होती मात्र, किरकोळ दुरुस्ती साठी गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाला.परमेश्वर व जगदीश हे  अनेक वर्षांपासून एकत्र काम करीत होते़ या दुर्घटनेमुळे या दोघांना अंत्ययात्रात्रेत सोबतच राहण्याची वेळ आली.  परमेश्वर यांच्या पश्चात आई, चार भाऊ, पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे तर जगदीश यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, व मुलगा आहे़ या घटनेमुळे न्याहळोद गावात शोककळा पसरली आहे़  

टॅग्स :Dhuleधुळे