शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

कार-दुचाकी अपघातात छडवेलच्या शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 14:55 IST

 वासदरे घाटात गुरूवारी सकाळी घडलेली घटना

ठळक मुद्दे- निजामपूर भागातील वासदरे घाटातील दुर्घटना- ठार झालेले शिक्षक हे पंचायत समिती सदस्य- रुग्णालयात नेत असताना वाटेतच झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर,ता. साक्री : कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात   छडवेल येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक तथा साक्री  पंचायत समिती सदस्य पी.एच. पवार (५३) यांचा  मृत्यू झाला.   हा अपघात गुरूवारी  सकाळी ७ वाजेच्या सुमारास  निजामपूर परिसरात वासदरे घाटात झाला. या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.पी.एच. पवार (५३) हे तालुक्यातील छडवेल येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. ते आज सकाळी दुचाकीने (क्र.एमएच १८-एस.९२८९) छडवेल येथे जात होते. वाटेत निजामपूर भागातील वासदरे घाटात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाºया कारने (क्र. जी.जे.५- २५०३) जोरदार धडक दिली. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांना साक्री रूग्णालयात नेत असतांना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.    ते साक्री पंचायत समितीचे भाजपचे सदस्य होते. पी.एच. पवार हे मूळचे कासारे येथील रहिवासी होते.  या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.