शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 17:30 IST

घाणेगाव, अजंग येथील वेगवेगळ्या घटना : पोलिसात नोंद

ठळक मुद्देजिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा बळीसाक्री तालुक्यातील घाणेगाव, धुळे तालुक्यातील अजंग येथील घटनापोलीस ठाण्यात घटनांची झाली नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील घाणेगाव येथील महिला आणि धुळे तालुक्यातील अजंग येथील वृध्द या दोघांचा अपघात झाला होता़ उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली़ याप्रकरणी दोनही घटनांची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली़ घाणेगाव येथील घटनासाक्री तालुक्यातील खंडलाय गावाकडे जाण्यासाठी हट्टीबुद्रुक फाट्यावर अरुणाबाई बापू वाघ (४०) ही महिला आपल्या बापू पांडू वाघ या पतीसोबत एसटीची वाट पहात उभी होती़ पण, बºयाच वेळ होऊनही एसटी न आल्यामुळे बापू वाघ यांनी अरुणबाईला एका दुचाकीवर बसवून दिले़ हट्टी बुद्रुक ते आयणे रोडवर दुचाकीवरुन ही महिला खाली पडली़ तिला डोक्याला जबर दुखापत झाली़ अपघाताची ही घटन १५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली़ तिला धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली़ या घटनेची नोंद निजामपूर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी नोंदविण्यात आली़ घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी बी़ एम़ रायते करीत आहेत़ अजंग येथील घटनानागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळ्याकडून पारोळाकडे जाणाºया अज्ञात वाहनाची धडक रस्ता ओलांडणारे वाल्मिक चिंधा पाटील (७२) यांना जोरदार बसली़ अपघाताची ही घटना २ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात वाल्मिक पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली़ या घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी करण्यात आली़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आऱ सी़ वाघ करत आहे़