शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

साहूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह धुळ्यात आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 15:53 IST

आक्रमकता : साहुरचे ग्रामस्थांनी मांडला होता ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथील पाचवीचा विद्यार्थी दर्शन कोळी याचा गुरुवारी सकाळी रिक्षातून पडून मृत्यू ओढवला़ पालकांनी त्याचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता़ साहूर गावात बस येत नाही, विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने शाळेत जावे लागते़ बस सुरु नसल्यानेच मुलाचा बळी गेल्याची भावना पालकांनी व्यक्त केली़ शानाभाऊ सोनवणे यांच्यासह संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत प्रशासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा केला़ त्यात मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करणे, जिल्हाधिकारी, तहसीलदार, राज्य परिवहन महामंडळ आणि शाळा व्यवस्थापनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशा काही मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या होत्या़ निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली़ चर्चेअंती ग्रामस्थांनी मृतदेह उचलला़ यावेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता़ 

टॅग्स :Dhuleधुळे