शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीच्या माहितीअभावी सामान्यांचा गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 23:18 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय : सर्वच बाबतीत 4 ते 5 पटीने वाढ, नागरिकांची नाराजी

धुळे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित असलेल्या कामकाजातील शुल्कात घशघशीत वाढ करण्यात आली आह़े विशेष म्हणजे याबाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती येथे येणा:या नागरिकांना नसल्याने संभ्रम निर्माण झाला आह़े माहितीचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे नाराजीचा सूर सोमवारी उमटला़ ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून ही विदारकता समोर आली़ सर्वच बाबतीत दरवाढवाहन परवाना आणि आनुषंगिक अशा 28 प्रकारच्या विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा संबंध प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी येतो़ मालेगाव रोडवरील शहराच्या शेवटच्या भागात हे कार्यालय असल्याने भरपूर वेळ काढून नागरिकांना याठिकाणी यावे लागत़े आल्यानंतर काम मार्गी लागेल याची कोणतीही शाश्वती नाही़ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे दर यापूर्वी होत़े पण, अचानक दरवाढ झाल्याने याचा फटका सहन करावा लागतो आह़े माहिती फलकच नाहीया विभागाशी संबंधित अशा विविध करप्रणालीत 6 जानेवारीपासून वाढ करण्यात आली आह़े याची माहिती सामान्य नागरिकांना झाली पाहिजे, यासाठी फलक लावण्याची आवश्यकता असताना मात्र कोणत्याही प्रकारचा फलक नसल्याने संभ्रम निर्माण होत आह़े गोंधळाची स्थितीनवीन आलेले दरफलक नाही, कोणी माहिती देत नाही, उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात, फिरवा-फिरव केली जाते असे विविध आरोप यावेळी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरीकांकडून करण्यात आल़े दरवाढ झाली असल्याने माहिती मिळावी, कामे अधिक गतीने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त झाली़मला ऑनलाइन तारीख देण्यात आली आह़े पण, अद्याप माङो काम झालेले नाही़ प्रत्येक बाबतीत दरवाढ झाली असल्याची माहिती नाही़ त्याचा फटका आता सहन करावा लागणार आह़े - योगेश पाटील, नावरा-नावरी, ता़ धुळेआरटीओ ऑफिसला दैनंदिन व्यवसाय सोडून यावे लागत़े तरीही काम मार्गी लागेल याची शाश्वती नाही़ अचानक झालेली ही करवाढीची माहिती नाही़ पाचपट वाढ झाली असल्याने नाराज आह़े - राकेश माळी, धुळे