शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सुरत-नागपूर महामार्गावर मजुरांचा वाहनाला लटकून धोकेदायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:29 IST

नेर : पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोना संसर्गाची भीतीही उरली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने सर्वांना हैराण केले आहे. तर लॉकडाऊनने अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. आता शिथिलता मिळाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी कोरोना संसर्गाची भीतीही उरलेली नसल्याचे दिसून येत आहे. सुरत-नागपूर महामार्गावर मजूर अक्षरश: वाहनाला लटकून जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.नेरसह परिसरातील नागरिकांचा शेती आणि शेतमजुरी हा व्यवसाय आहे. तर काही जण हातमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. परंतू गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने सर्वांचा रोजगार हिरावून घेतला आहे. त्यामुळे आता जगण्यासाठी नागरिक मजुरीसाठी घराबाहेर पडू लागले आहेत. मात्र, घरापासून आणि गावापासून कामाचे ठिकाण लांब असल्याने मिळेल त्या वाहनाने ते कामावर जात आहेत. यासाठी एखाद्या वाहनाला लटकून प्रवास करावा लागत आहे. यामुळे कोणतेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तोंडावर मास्क किंवा रुमालही राहत नाही. पोटाच्या खळगीपुढे आता त्यांना कोरोनाची भीतीही वाटेनासी झाली आहे. मजुरांना कामावर दुचाकीने जाणेही परवडणारे नाही. त्यात रस्त्यावर वाहनांची संख्या कमी असल्याने मिळेल त्या वाहनाने अक्षरश: लटकून प्रवास करावा लागत आहे. नेर परिसरातील हे दृश्य बेकायदा असले तरी परिस्थितीने हतबल झालेल्यांना पर्याय उरला नसल्याचे द्योतक आहे.