शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात सीसीटीव्हीत झाले दोन चोरटे कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 11:54 IST

क्षिरे कॉलनीतील चोरीची घटना : पोलिसांनी याच्या मदतीने तरी चोरट्यांना पकडावे, नागरिकांच्या अपेक्षा

ठळक मुद्देशहरातील बाजारपेठेत आणि जवळपास सर्वच व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेले आहेत़ काही गैरकृत्य आढळल्यानंतर तातडीने या कॅमेराच्या फुटेजची मदत पोलिसांना मिळून संशयितांचा शोध घेणे सोईचे होईल़ या अनुषंगाने पोलिसांनी देखील अशा फुटेजचीसंबंधितांकडून कॅमेराचे फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी देखील तपासातील गती वाढविण्याची आवश्यकता आहे़ संशयितापर्यंत या माध्यमातून पोहचल्यास पुढच्यावेळेस चोरटे चोरी करताना धजावतील, असा वचक निर्माण करायला हवा़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील क्षिरे कॉलनीत असलेल्या कनिष्क अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दिवसा घरफोडी झाल्यानंतर अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेरात दोन संशयित कैद झाले आहेत़ पोलिसांनी त्याचा आधार घेवून तपास कामातील गती वाढविण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी नोंदविल्या आहेत़ चोरी, घरफोडीच्या घटना वारंवार घडत असल्याच्या अनुषंगाने अपार्टमेंट, व्यापारी संकुलासह वैयक्तिक स्तरावर देखील आता सीसीटीव्ही कॅमेरा लावले जात आहेत़ यदा कदाचित अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यानंतर त्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची तपासणी करुन संशयितांना जेरबंद करणे पोलिसांना सोईचे होऊ शकते़ पोलिसांनी देखील त्या दृष्टीने तपास कामाला गती देण्याची आवश्यकता आहे़ फुटेजची पडताळणी योग्य रितीने केल्यास पोलिसांना सहज शक्य होऊ शकते़ चोरटे यामुळे पोलिसांच्या हाती लागू शकतात़ पोलिसांनी यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. कारण याआधीही बºयाच ठिकाणी सीसीटीव्हीवरुन चोरटे कैद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु त्यानंतर पोलिसांचा पुढील तपासात काहीच हाती लागले नाही, असे घडले आहे.