शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील एकवीरादेवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 13:57 IST

अष्टमीला आठ जोडप्यांच्या हस्ते झाली पूजा

आॅनलाइन लोकमतधुळे : नवरात्रोत्सवातील महत्त्वाचे पर्व समजल्या जाणाऱ्या महाअष्टमीदिनी रविवारी खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिरात नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. आठ जोडप्यांच्या हस्ते आहुती देण्यात आली. अष्टमीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दिवसभरात खान्देशसह राज्यातील व परराज्यातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले.एकवीरादेवी मंदिरात अष्टमीला सकाळी ११ ते सायंकाळी ४ यावेळेत होमहवन, नवचंडी यज्ञ, पूर्णाहूती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य भाविकांनी मंदिराच्या आवारात चक्रपूजा केली. त्यासाठी सर्व आबालवृद्ध भाऊबंद एकत्र आले होते. पौराहित्य प्रदीप अंबादास जोशी, धनंजय भंडारी यांच्यासह ११ ब्रह्मवृंदानी केले. यावेळी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, कार्यकारी अध्यक्ष मधुकर गुरव, यांच्यासह मनोहर गुरव, चंद्रशेखर गुरव, भरत देवळे, दत्ता शिंदे निलेश गुरव, नंदलाल गुरव आदी उपस्थित होते.दर्शनासाठी गर्दीया दिवशी दर्शनाचेही महत्त्व असल्याने भाविकांची गर्दी झाली होती. चोख बंदोबस्तामुळे गर्दी असतांनाही सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला .दरम्यान शहरातील संतोषी माता मंदिर, कालिका माता मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली होती.सोमवारी महानवमीनिमित्त मंदिरात सकाळी १० वाजता सुवासिनी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच विजयादशमी उत्सव देखील साजरा करण्यात येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे