शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याबाबत जनतेत जनजागृती निर्माण केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:38 IST

आठवण : स्वा.सै.कमलाकर बोळे यांच्याकडून उजाळा

विशाल गांगुर्डे । पिंपळनेर : महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रेरीत होऊन पिंपळनेर येथील स्वातंत्र्य सैनिक  कमलाकर शंकर बोळे यांनीही स्वातंत्र्य संग्रमात सहभाग घेतला. अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याचे महत्व त्यांनी लोकांना पटवून दिले. स्वातंत्र्य सैनिक असलेले  कमलाकर बोळे यांनी स्वातंत्र्य संग्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,  वडील शंकर बोळे हे गावातील पहिले स्वातंत्र्य सैनिक, कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. बोळे यांचे घर हे राष्टÑीय कार्यकर्त्यांचे आश्रयस्थानच होते. सर्व गुप्त बैठका त्यांच्या घरीच होत असत. वडीलांनी प्रक्षोभक भाषण केल्याने, व लोकजागृती केल्याने, त्यांना अटक झाली. कारागृहात त्यांच्यासमवेत खान्देश गांधी बाबुभाई मेहता, विनोबा भावे, सानेगुरूजी ही मंडळी होती. कॉँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन फैजपूरला झाले. वडीलांसोबत फैजपूरला जाण्याचा योग आला. तेथे महात्मा गांधी, पंडीत नेहरू, वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, या सर्व राष्टÑपुरूषांना पाहून कॉँग्रेसच्या विचारसणीने भारावलो. ब्रिटीशांच्या जुलमी राजसत्तेविरूद्ध लोकजागृती करणे, गांधींजींच्या विचारसरणीप्रमाणे अहिंसक मार्गाने लोकांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून देण्याचे काम सुरू केले. पुढे शिक्षणासाठी सटाण्याला गेलो. परंतु स्वातंत्र्याची ओढ लागल्याने, शिक्षणात लक्ष लागत नव्हते. स्वातंत्र्यासाठी वंदेमातरमच्या घोषणा देत प्रभातफेºया काढायचो. स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जनतेत जनजागृती करण्याचे काम आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळे