शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजारात हाणामारी, दोन जण जखमी, वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:35 IST

तणाव : मनपा विरोधी पक्ष नेते साबीर शेखसह १९ जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील भंगार बाजारात दोन गटात सोमवारी रात्री दंगल उसळली़ सशस्त्र जमावाने अक्षरश: धिंगाणा घातला़ दोघांवर खुनी हल्ला करत वाहनांची आणि दुकानांची तोडफोड झाली़ या घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़ महापालिका विरोधी पक्षनेते साबीर शेख यांच्यासह १९ जणांविरुध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़ शहरातील मौलवीगंज गल्ली नंबर १४ येथे राहणारे मोहम्मद आसिफ अहमद हाजी (५६) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, मोहम्मद आसिफ यांचा भाऊ आणि पुतण्या यांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारल्याच्या कारणावरुन सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महापालिकेचे विरोधी पक्षनेते साबीर शेख यांचा मुलगा जुनेद, युसुफ तलाखान, रहेयान वसी खान, सामा वसीखान, शोएब लाला खान, ताहीर रहेमतुल्ला खान आणि त्यांच्या सोबतच्या १० ते १२ जणांनी हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी सळई, रॉड घेऊन मोहम्मद आसीफ यांच्यावर हल्ला केला़ या हल्ल्यात त्यांच्यासह दोन जणं गंभीर जखमी झाले आहेत़ तसेच या टोळक्याने अन्सार नगर भागात झालेल्या दगडफेकीत ७ ते ८ दुचाकी ४ चाकी वाहने आणि शकील मेहंदी हसन यांच्या मालकीच्या एस़ एम़ टायर दुकानाची तोडफोड केली़ घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि पोलीस कर्मचाºयांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ याप्रकरणी मोहम्मद आसीफ अहमद हाजी आणि मुबस्सीर खान बरकतुल्लाह खान या दोघांनी परस्पर विरोधी तक्रार दिलेल्या आहेत़ याप्रकरणी महापालिकेचे विरोधी पक्ष नेते साबीर शेख यांच्यासह अन्य जणांविरुध्द हल्लाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी