शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीची झाडे उपटून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:26 IST

म्हसावद परिसरातील घटना : पोलिसात गुन्हा दाखल, शेतकºयांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील उमर्टी शिवारात असलेल्या म्हसावद येथील शेतकºयाच्या शेतातील कपाशीची ३०० च्या वर झाडे उपटून फेकल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेबाबत कैलास चौधरी यांनी म्हसावद पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.या घटनेत शेतकºयाचे ५० हजारांचे नुकसान झाले असून, अज्ञात इसमांनी नुकसान करण्याचा घटना वारंवार घडत असून, म्हसावद पोलिसांनी या अज्ञात इसमांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.याबाबत असे की, उमर्टी शिवारात पाडळदा येथील भिला दगडू न्हावी यांचे शेत असून, ते शेत भाडे कराराने म्हसावद येथील कैलास छोटूलाल चौधरी हे करीत आहेत. मात्र मंगळवारी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील तीन फूट उंचीची ३०० हून अधिक कपाशीची झाडे उखडून फेकून दिल्याची घटना घडली. यात  कैलास चौधरी यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. अशाच घटना सुलवाडे भागातही वारंवार घडल्या असून, यात केळी व पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले असल्याने म्हसावद पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. या वेळी कापूस पीक उखडून फेकणाºया अज्ञात इसमांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्गातून करण्यात आली आहे.पिकांच्या नुकसानीच्या घटना नित्याच्याचशहादा तालुक्यात शेतातील उभे पिके कापून नुकसान करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मध्यंतरी केळी आणि पपई या नगदी पिकांची झाडे उपटून नुकसान केल्याच्या घटना घडल्या होत्या. यासंदर्भात पोलिसात तक्रारी होतात. परंतु त्यानंतरही घटना सुरूच राहतात. अशा घटनांमुळे ऐन बहारावर आलेल्या पिकांचे रात्रीतून नुकसान होत असल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आणि त्यातच मानवी कृत्याचे, असे दुहेरी नुकसान शेतकरी सहन करीत आहेत.