शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरात ‘कोरोनामुक्त शहर’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:29 IST

संडे अँकर । सामाजिक संघटनांतर्फे घरोघरी मोफत आरोग्य काढाचे केले जातेय वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील जनकल्याण पतसंस्था व सहकार भारतीच्यावतीने तहसीलदार आबा महाजन यांचे हस्ते मोफत आयुष्य काढा वाटप करून शहरात कोरोना मुक्त अभियान विविध संघटनांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहेत.शहरातील वरचे गाव परिसरात जनकल्याण पतसंस्था व सहकार भारती शिरपूर यांच्या माध्यमातून कोरोना आजारा संदर्भात जनजागृती व मोफत आयुष्य काढाचे वाटप तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सुर्यकांत पाटील व डॉ.आशीष अग्रवाल यांनी कोरोना आजारांवर महत्त्वपुर्ण मार्गदर्शन केले. यावेळी आयुष्य काढाची १५० पाकिटे वाटप करण्यात आले़ या परिसरातील प्रत्येक घरात काढा देण्याचे जनकल्याण पतसंस्था व सहकार भारती यांनी ठरविले आहे.यावेळी जनकल्याण पतसंस्थेचे संचालक दिलीप चौधरी, सुनील बारी, उत्तर महाराष्ट्र प्रांत संघटन प्रमुख सहकार भारतीचे दिलीप लोहार, शशीकांत चौधरी उपस्थित होते़ कार्यक्रमात उपस्थितांनी मास्क लावून सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे केले होते. शहरातील आवश्यक त्या भागात व काही आदिवासी वस्तीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ या कार्यक्रमाला शिरपूर मर्चंट बँकेचे संचालक महेश लोहार, लोहार समाज मंडळाचे संतोष लोहार, बालाजी पतसंस्थेचे संचालक सुभाष लोहार, जय मल्हार मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, दादा गणपती मंडळाचे सचिव सुनील चौधरी, न्यु दादा गणपती मंडळाचे पदाधिकारी, जनकल्याण पतसंस्था कर्मचारी व या परिसरातील बंधु-भगिनी उपस्थित होते.