शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ चा पोल्ट्री व्यवसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 15:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : बोराडी परीसरात शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय केलेला आहेस, मात्र कोरोना हा आजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : बोराडी परीसरात शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय केलेला आहेस, मात्र कोरोना हा आजार पोल्ट्रीमुळे होत असल्याच्या अफवेने येथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.पशुसंवर्धन विभागामार्फत येथील शेतकऱ्यांना नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत पोल्ट्री व्यवसायासाठी लाखोंचे अनुदान मिळाले होते. काही शेतकºयांनी ोजनेअंतर्गत शेतकºयांना जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरु केला होता. काही शेतकºयांनी बॅकेकडुन लाखोंचे कर्ज घेत पोल्ट्री व्यवसाय उभारला होता. तसेच कोंबड्यांना खाद्यपदार्थ म्हणून प्रामुख्याने मक्याला प्राधान्य दिले जाते. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर मका पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते़ पुन्हा आता परत कोरोना रोगांमुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना हा आजार कोंबड्यापासून पसरत असल्याच्या सोशन मीडीयाच्या अफवेने या शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान कोंबड्यास दर न मिळाल्याने विक्रीस मोठ्या प्रमाणात घट झाल्याने त्यांची विल्हेवाट करावी लागत आहे़ त्यामुळे अनेक पोल्ट्री शेड रिकामी झाली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे