शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दोन गटातील वादानंतर परस्परविरोधी फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 12:21 IST

श्रीराम नगरातील घटना : तलवार, काठ्यांचा सर्रास वापर

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारीशासकीय दूध डेअरी भागातील श्रीराम नगरातील घटनाघटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासकीय दूध डेअरी भागातील श्रीराम नगरात शनिवारी क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली़  दोनही गटातील १८ जणांविरुध्द पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ एका गटातील निलेश शंकर काशिद (मराठे) याने धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार,  शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हाणामारीची घटना घडली़  खिशातून १ हजार २०० रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले़ यात निलेश शंकर काशिद (मराठे) आणि योगेश शंकरराव मराठे यांना दुखापत झाली़ याप्रकरणी संशयित गिता (पुर्ण नाव माहित नाही), सोनी रोकडे, धुराबाई रोकडे, सुषमाबाई केदार, पिंटीबाई, आकाश घोडे, रितीक सोनवणे, लखन अहिरे, अजय घोडे, बाळासाहेब रोकडे, सागर अहिरे, कांचा उर्फ पवन झुलाल अहिरे यांच्याविरुध्द शनिवारी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर, दुसºया गटातील सुरेखाबाई बाळासाहेब रोकडे या महिलेने दिलेल्या  फिर्यादीनुसार,   निलेश उर्फ छोट्या शंकर मराठे, योगेश शंकर मराठे, राहुल मराठे, सागर विलास मराठे, बिल्डर सोन्या (सर्व रा़ श्रीराम नगर, शासकीय दूध डेअरीमागे) यांच्याविरोधात भादंवि कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ यासह अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम नुसार गुन्हा दाखल झाला आहे़