शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात मजुरीच्या वादातून ठेकेदाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 12:44 IST

लाकडी बॅटचा वापर : हाणामारीत आरोपीसह अन्य एकजण जखमी

ठळक मुद्देआतिषकुमार सैनी याच्याकडे राहूलकुमार दिवाकर याने मजुरीचे पैसे मागितलेपैशाच्या वादातून त्यांच्यात वाद झालामारहाणीत आरोपीसह अन्यएकजण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मजुरीच्या पैशांची वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष करणाºया ठेकेदाराचा खून मजुराने केल्याची घटना शहरातील चाळीसगाव रोड परिसरात शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान हाणामारीत आरोपीसह अन्य एकजण जखमी झालेला आहे. चाळीसगाव रोड परिसरातील बोरसे नगर भागात राहणारे रोशन हाजी पिंजारी यांच्या मालकीचे परवीन कॉटन वेस्ट नावाची फॅक्टरी आहे़  या फॅक्टरीचा  ठेकेदार आतिषकुमार शांतारामसिंग सैनी (२३) यांच्याकडे राहूलकुमार दिवाकर हा मजुरीचे पैसे मागत असताना वाद निर्माण झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. राहूलकुमारने आतिषकुमार सैनी याला  लाकडी बॅटने मारहाण केली. यात आतिषकुमारच्या  डोक्याला, पायाला आणि हाताला जबर मार बसून गंभीर दुखापत झाल्याने, त्याचा   मृत्यू झाला. तर राकेशकुमार शांतारामसिंग सैनी यास गंभीर दुखापत झाली असून  त्याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़ या मारहाणीत  आरोपी राहुलकुमार  दिवाकर हा देखील जखमी असून पोलिसांच्या देखरेखीखाली रूग्णालयात उपचार घेत आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता लोकेशकुमार प्रकाशसिंग जाटब यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ याप्रकरणी राहुलकुमार ध्यानसिंग दिवाकर (रा़ खेडा अपलोरा, उत्तरप्रदेश) याच्याविरुध्द भादंवि कलम ३०२, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़