शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस कार्यालयामध्ये अद्याप शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:16 IST

उमेदवारीबाबत उत्सुकता : कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

धुळे : राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन पाच दिवस उलटले असून कॉँग्रेस पक्षाचे शहरातील कार्यालय असलेल्या कॉँग्रेस भवनात मात्र अद्यापही शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एरव्ही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या गोतावळ्याने कार्यालयासह आवार व समोरील वर्दळीचा रस्त्यावरही गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी होते. मात्र या वेळी कॉँग्रेस भवनासह परिसर सामसूम असल्याचे दिसतो. कार्यकर्त्यांना उमेदवारांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.या निवडणुकीसाठी कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी झाली असली तरी गेल्यावेळी दोन्ही पक्षांनी ‘स्वबळ’ आजमावले होते. त्यात कॉँग्रेसने धुळे ग्रामीण, साक्री व शिरपूर या तीन जागा पटकावल्या. तर राष्टÑवादी कॉँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी मात्र दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. दोघांनी राज्यात किती जागा लढवायच्या हे निश्चित झाले असले तरी जिल्ह्यात कोणती जागा कोणता पक्ष लढविणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र गेल्यावेळी कॉँग्रेसने मिळविलेल्या धुळे ग्रामीण, शिरपूर व साक्री या तिन्ही जागा कॉँग्रेसला तर धुळे शहर व शिंदखेडा या राष्टÑवादीस देण्यात येतील, असे गृहीतक मांडले जात आहे.दोन्ही पक्षांतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात असून ते जागा व उमेदवारीबाबतच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. पक्षाचे कोणी निरीक्षक आले तरच कॉँग्रेस भवनाचा परिसर गर्दीने फुलून जातो. एरव्ही नेते, पदाधिकारीच नव्हे तर कार्यकर्तेही त्याकडे फिरकत नसल्याचे चित्र दिसते.

टॅग्स :Dhuleधुळे