शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुरूषावरील अन्याथ थांबविण्यासाठी आयोग गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:13 IST

जागतिक पुरूष दिन : जिव्हाळा अ‍ॅडव्होकेट अकॅडमी संस्थेतर्फे पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन

धुळे : पुरुष झालेला अन्याय उघडपणे सांगत नाही, मनातल्या मनात कुढत असतो, महिलांकडून पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण वाढले आहे.त्यासाठी पुरुष आयोगाची स्थापना होणे गरजेचे असे मत जागतिक पुरूष दिनानिमित्त आयोजिक कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले़येथील जिव्हाळा अँडव्होकेट अँकेडमीत मंगळवारी जागतिक पुरुष दिनानिमित्त चर्चासत्र घेण्यात आले़ अध्यक्षीय भाषणात डॉ. बिºहाडे यांनी प्रशासकीय सेवेतील महिला व पुरुष अन्यायाचे अनुभव कथन केले़ समारोप प्रसंगी प्रा. गोपाळ निंबाळकर यांनी अन्याय निवारण होणेसाठी समानतेवर आधारित शिक्षण व समुपदेशनाची गरज आहे़ न्यायालयात पोहचण्यापुर्वी पिडीत व संशयित यांच्यात समुपदेशन होण्याची गरज आहे़ यावेळी सरोज कदम, स्मिता खैरनार, सुरेखा नांद्रे, अ‍ॅड. शोभा खैरनार,प्रा.कल्पना भागवत, डॉ.राजेंद्र निकुंभ, तरूणा पाटील, शितल बोरसे, वर्षा माळी, नारायण गवळे, रवींद्र चव्हाण, अमित खैरनार, नवल ठाकरे, रमेश पगारे, विजय महाले, प्रा.डॉ. विनोद भागवत, लक्ष्मण दुसाणे, महादु महाले, नविनचंद्र भदाणे आदी सहभागी होते़१९६० पासून पुरुषांच्या विकासासाठी संपूर्ण जगात हा दिवस जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा करण्यात येतो़ पुरुषांमधील संकुचित विचारसरणी, अनामिक भिती, न्यूनगंड भावणांनी पुरुष दिन कमी साजरा होतो़ महिलांविषयी आदर राखून, पुरूषांच्या विरोधात भूमिका न घेता पुरुषांच्या विकासात योगदान द्यावे असे अ‍ॅड़ विनोद बोरसे यांनी सांगितले़कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अ‍ॅड. गोविंद गढरी, अ‍ॅड. अबरार सैय्यद, अ‍ॅड. रामा दहिहंडे, अ‍ॅड. नगिन कुन्नुमल,अ‍ॅड. अनंत भुषण, अ‍ॅड. डी.एन. पवार, अ‍ॅड. विवेक जाधव यांनी सहकार्य केले. आभार अ‍ॅड. भामरे यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे