शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

क्लिप व्हायरलप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:30 IST

संयुक्त कारवाई : आमदार हत्येचा होता कट

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आमदार अनिल गोटे यांच्या हत्येच्या कटाविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लीप प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहाडी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने तपासाची चक्रे फिरवून दोन जणांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे़ त्या दोघांना देवपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ मंगळवारी दोन जणांचे मोबाईलवरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते़ अवधान येथील सभेत आमदार अनिल गोटे यांच्यावर गोळी झाडणार होतो, पण डॉक्टरने मला अडविले़, असा प्रकारचा संवाद क्लीपमध्ये होता़ त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती़  याप्रकरणी आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष हेमा गोटे यांनी शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली़ संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या संयुक्त पथकाने तपास केला. आणि अखेर गणेश रघुनाथ वाडेकर (रा़ मोहाडी) आणि तौफिक शेख (रा़ जामचा मळा) या दोघा संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात  आले. 

टॅग्स :Dhuleधुळे