शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

ॅशिक्षकांना मे महिन्याचे वेतन जूनपूर्वी देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:55 IST

शिक्षक भारती संघटनेने दिले होते निवेदन

ठळक मुद्देईद साजरी करण्यासाठी वेतन लवकर करण्याची होती मागणीशिक्षणाधिकाºयांनी वेतन अधीक्षकांना दिले आदेश

आॅनलाइन लोकमतधुळे : रमजान सणानिमित्त जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन १ जून पूर्वी काढण्यात यावेत, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी वेतन पथक अधीक्षकांना दिले आहे.मुस्लीम बांधवांचा रमजान सण सुरू झालेला आहे. येत्या ५ जून रोजी ईद सण साजरा केला जाणार आहे. मुस्लीम बांधवांना हा सण साजरा करावयाचा आहे. त्यामुळे मे २०१९ चे वेतन १ जून पूर्वी देण्यात यावे अशी मागणी धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेने (उर्दू व महिला आघाडी विभाग) यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांना ८ मे रोजी दिले होते.या संदर्भात शिक्षणाधिकाºयांनी माध्यमिक विभागाच्या वेतन पथक अधीक्षकांना पत्र देवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे मे महिन्याचे वेतन १ जून पूर्वी देण्याचे आदेश दिले आहेत.निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे, शैलेश धात्रक, सचिन मोरे, हर्षल पवार, सी.टी.पाटील, कानिफनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे