शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुरग्रस्तांसाठी नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 11:52 IST

उपक्रम : कापडण्यात सलग ४ दिवस मदतफेरी, निजामपूरच्या मुस्लिम बांधवांनी दिला २० हजाराचा मदत निधी

निजामपूर/कापडणे : कोल्हापूर आणि सांगली परिसरात पुराने थैमान घातले आहे. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील कापडणे येथे १२ ते १५ तारखेदरम्यान मदतफेरी काढली जात आहे. दरम्यान, निजामपूर जैताणे येथील मुस्लिम बांधवांनी पुरग्रस्तांसाठी २० हजाराचा निधी जमा करुन मंगळवारी तहसीलदारांकडे सुपूर्द केला.कापडणे येथे १२ रोजी ऐतिहासिक गाव दरवाजापासून मदतफेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थांनी अन्नधान्य, खाद्य पदार्थासह रोख रक्कमेची  मदत केली. यावेळी १६ हजार रुपयांची रक्कम जमा झाली.  ही मदतफेरी १५ तारखेपर्यंत सलग सुरू राहणार आहे. मदतफेरीतून जमा होणारी रक्कम, खाद्यपदार्थ, कपडे आदींचे येथील पदाधिकारी, तरुण, ग्रामस्थ पूरग्रस्तांना वाटप करायला जाणार आहेत व तेथे स्वच्छता मोहीमही राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पदाधिकाºयांच्यावतीने देण्यात  आली.मदतफेरीत सरपंच जया  प्रमोद पाटील, माजी उपसरपंच कविता मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुलाबराव पाटील, माजी सरपंच  भटू पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र माळी, संतोष एडाईत, उद्योजक अरुण पुंडलिक पाटील, संजय युवराज पाटील, रामकृष्ण पाटील, जगन्नाथ पाटील, जिजाबराव माळी, विठोबा माळी, चेतन पाटील, संभाजी पाटील, भागवत पाटील, महेश पाटील, श्याम पाटील, विश्वास आत्माराम देसले, चंद्रकांत पाटील, मनोज छबिलाल पाटील, मनोज मुरलीधर पाटील, महेश बोरसे, योगेश अत्रे, ललित  बोरसे, दीपक काटे, महेश अरून पाटील, प्रवीण पाटील, योगेश खलाणे, भैया बोरसे, चुडामण पाटील, विशाल शिंदे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे